ड्राय आइस म्हणजे काय? गुरुग्राम रेस्टॉरंटमध्ये झालेल्या घटनेचा केंद्रबिंदू [2024]
what is dry ice in marathi ड्राय आइस म्हणजे काय? गुरुग्राम रेस्टॉरंटमध्ये झालेल्या घटनेचा केंद्रबिंदू : गुरुग्राममधील एका रेस्टॉरंटमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेनं नुकतीच सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. या घटनेत 5 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या घटनेमागील कारण म्हणजे ड्राय आइस हे नाव ऐकून कदाचित आपल्यापैकी काहींना अनोखं वाटेल. पण नेमकं ड्राय आइस म्हणजे काय … Read more